माहिती अधिकार कायदा 2005

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000

66 ₹110 (40% OFF)

+ ₹25 Delivery Charges

In Stock

पुस्तकाची वैशिष्ट्ये

‘माहिती अधिकार कायदा 2005, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000’ हे प्रशासनातील पारदर्शकता, नागरिकांचे हक्क आणि सुशासनासाठी महत्त्वाचे कायदे आहेत. प्रशासनावर जनतेचा अंकुश राहावा आणि नागरिकांना माहितीचा अधिकार प्रभावीपणे मिळावा यासाठी हे कायदे अस्तित्वात आले. ही गरज लक्षात घेऊन ‘माहिती अधिकार कायदा 2005’ हे पुस्तक तयार करण्यात आले असून या पुस्तकात कायद्याची पार्श्वभूमी, महत्त्वपूर्ण कलमे, परीक्षाभिमुख मुद्दे आणि आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचे मायक्रो वर्गीकरण सोप्या भाषेत मांडले आहे. त्यामुळे विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त मार्गदर्शक ठरेल.

इतर विद्यार्थ्यांना आवडलेली पुस्तके

राज्य सेवा मुख्य
परीक्षा 2021

126 210

(40% OFF)

कंबाईन पूर्व परीक्षा 2022 - गट ब आणि क

477 795

(40% OFF)

राज्यसेवा पूर्व परीक्षा
2024

515 850

(UP TO 40% OFF)

कंबाईन पूर्व परीक्षा 2024 - गट ब आणि क

534 890

(40% OFF)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 - पेपर 4

486 810

(40% OFF)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 - पेपर 1

510 850

(40% OFF)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 - पेपर 2

498 830

(40% OFF)

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 - पेपर 3

450 750

(40% OFF)

कंबाईन मुख्य 2025 -
गट ब आणि क

633 1,055

(40% OFF)

राज्यसेवा पूर्व परीक्षा
2025

555 925

(40% OFF)

कंबाईन पूर्व परीक्षा
2025

564 940

(40% OFF)

कंबाईन संयुक्त मुख्य
परीक्षा 2026

573 955

(40% OFF)

कंबाईन संयुक्त पूर्व
परीक्षा 2026

585 975

(40% OFF)

राज्यसेवा संयुक्त पूर्व
परीक्षा 2026

585 975

(40% OFF)

x
x

आपल्या नोंदणी बद्दल धन्यवाद.
पुस्तक उपलब्ध होताच आम्ही
आपणास सूचित करू.

हॅपी शॉपिंग!

इतर पुस्तके खरेदी करा

© www.pravincpublication.com All Rights Reserved

WhatsApp
Booking

WhatsApp Booking